Thursday, November 21, 2024
HomeनोकरीHCL Bharti : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज! 

HCL Bharti : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज! 

HCL Recruitment 2024 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HINDUSTAN COPPER LIMITED) अंतर्गत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. HCL Bharti 

पद संख्या : 40

पदाचे नाव : पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : सरकार/ UGC/ AIU/ AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थांमधील प्रत्येक संवर्ग/विषयासाठी आवश्यक पात्रता तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पात्रता पदवीमध्ये अर्जदारांना एकूण 60% गुण (SC/ST साठी 55%) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : रु.500/-

वेतनमान : नियमानुसार…

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय