Monday, May 20, 2024
HomeनोकरीGGMCJJH : सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत भरती; कोणत्याही शाखेतील पदवी 

GGMCJJH : सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत भरती; कोणत्याही शाखेतील पदवी 

GGMCJJH Recruitment 2024 : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे.जे.समूह रुग्णालये, मुंबई (GRANT Government Medical College and Sir J J Group of Hospitals, Mumbai) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

पद संख्या : 05

पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 फेब्रुवारी 2024 रोजी 38 वर्षांपर्यंत.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

निवड करण्याची पद्धत : मुलाखत

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 23 फेब्रुवारी 2024

मुलाखतीचे ठिकाण : महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई – 400008.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई – 400008.

4. मुलाखतीची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

IIITP : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती

SBI : भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Job : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती

Mumbai : शहर व औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती

Mumbai : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती

Jalgaon : जळगाव महानगरपालिका अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय