Monday, May 13, 2024
HomeनोकरीGondwana University : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत मोठी भरती

Gondwana University : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत मोठी भरती

Gondwana University Recruitment 2024 : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली (Gondwana University, Gadchiroli) अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी, वॉर्डन “ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Gadchiroli Bharti 

पद संख्या : 06

पदाचे नाव : वैद्यकिय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी, वॉर्डन 

शैक्षणिक पात्रता : 

1) वैद्यकिय अधिकारी – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS/MD/समकक्ष पदवीधारक व भारतीय वैद्यकिय परिषद तर्फे नोंदणीकृत असावा. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असावे.

2) जनसंपर्क अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची मॉस कम्युनिकेशन / जर्नालिझम / पब्लीक रिलेशन किंवा समकक्ष विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.

3) विधी अधिकारी – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो भारतीय विधी परिषद तर्फे नोंदणीकृत व सनद धारक असावा.

4) वॉर्डन – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

नोकरीचे ठिकाण : गडचिरोली

वयोमर्यादा : 18 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एम.आय.डी. सी. रोड, कॉम्पलेक्स, गडचिरोली ता. जि. गडचिरोली पिन – 442605.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एम.आय.डी. सी. रोड, कॉम्पलेक्स, गडचिरोली ता. जि. गडचिरोली पिन – 442605.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय