Monday, July 8, 2024
HomeनोकरीJob : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

SSC CGL Job Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत तब्बल 17727 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SSC Job Bharti

● पद संख्या : 17727

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट सेक्शन ऑफिसरज्ञ: कोणत्याही शाखेतील पदवी.

2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी.

3) इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स : कोणत्याही शाखेतील पदवी.

4) इन्स्पेक्टर : कोणत्याही शाखेतील पदवी.

5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी.

6) सब इंस्पेक्टर : कोणत्याही शाखेतील पदवी.

7) एक्झिक्युटिव असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

8) रिसर्च असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

9) डिविजनल अकाउंटेंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

10) सब इंस्पेक्टर (CBI) : कोणत्याही शाखेतील पदवी.

11) सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी.

12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारीज्ञ: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

13) ऑडिटर : कोणत्याही शाखेतील पदवी.

14) अकाउंटेंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

15) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवी.

18) सिनियर एडमिन असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी.

19) कर सहाय्यक : कोणत्याही शाखेतील पदवी.

20) सब-इस्पेक्टर (NIA) : कोणत्याही शाखेतील पदवी.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 32 वर्षे.

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु. 100/- [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला‌ : फी नाही]

● वेतनमान : रु. 25,500/- ते रु. 1,42,400/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2024

SSC CGL Job Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत तातडीने भरती, असा करा अर्ज !

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती, असा करा अर्ज!

NHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय