Wednesday, September 11, 2024
Homeताज्या बातम्याTeacher recruitment : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी...

Teacher recruitment : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

Teacher Recruitment : शिक्षक भरतीच्या (Shikshak Bharti 2024) संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 30 टक्के रिक्त जागांपैकी 10 टक्के पद भरतीची जाहिरात आता पवित्र पोर्टलवर निघणार आहे, अशी घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या भरतीसंबंधित माहिती दिली आहे. राज्य शालेय शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) करणार आहे. मागच्या काही काळातील सर्वात मोठी शिक्षक भरती करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पद भरतीमध्ये ZP च्या शाळांमधील 22 हजार पदांचा समावेश आहे.

खाजगी अनुदानीत संस्थांना देखील या भरतीमध्ये सहभागी होण्याची संधी आहे. जिल्हा परिषदांमधील 3,500 तर खाजगी संस्थांमधील 6,500 पदे यावेळी भरली जाणार आहेत. या भरतीमुळे शिक्षक होवू पाहणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही 10 वर्षातील सगळ्यात मोठी शिक्षक भरती होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदांमधील 22 हजार पदांचा समावेश आहे.

या महिन्यात होणार Teacher Recruitment

डी. एड., बी. एड. उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक होण्यासाठी TET परीक्षा देखील उत्तीर्ण करावी लागते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टीईटी घेण्याचे नियोजन सुरू आहे आणि त्यासंबंधीच्या निविदा काढण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये TET परीक्षा घेतली जाणार आहे.

google news gif

हे ही वाचा :

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

UCO Bank : युको बँक अंतर्गत 544 जागांसाठी भरती

SAMEER मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच करा!

BVP : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत नवीन भरती

MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

TISS : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत रिक्त पदांची भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Bhandara : ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा अंतर्गत 158 जागांची भरती

Government Job : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती

कर्मवीर रामरावजी आहेर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, देवळा अंतर्गत भरती

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय