Saturday, December 7, 2024
HomeनोकरीNHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

NHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

NHB Recruitment 2024 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (National Housing Bank) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHB Bharti

● पद संख्या : 48

● पदाचे नाव : जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, चीफ इकोनॉमिस्ट, सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर, प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर, प्रोटोकॉल ऑफिसर, ॲप्लिकेशन डेवलपर.

● शैक्षणिक पात्रता :

1) जनरल मॅनेजर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ICWAI/ ICAI/ CFA/ MBA (Finance) (iii) 15 वर्षे अनुभव.

2) असिस्टंट जनरल मॅनेजर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ICWAI/ ICAI/ CFA/ MBA (Finance) (iii) 10 वर्षे अनुभव.

3) डेप्युटी मॅनेजर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ICWAI/ ICAI/ CFA/ MBA (Finance) (iii) 02 वर्षे अनुभव.

4) असिस्टंट मॅनेजर : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ ST/ PWD: 55% गुण]

5) चीफ इकोनॉमिस्ट : (i) आर्थिक अर्थशास्त्र किंवा अर्थमिति या विषयातील विशेषीकरणासह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी. (iii) 15 वर्षे अनुभव.

6) सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ICWAI/ ICAI/ CFA/ MBA (Finance) (iii) 15 वर्षे अनुभव.

7) प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ICWAI/ ICAI/ CFA/ MBA (Finance) (iii) 10 वर्षे अनुभव.

8) प्रोटोकॉल ऑफिसर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवार हा भारतातील RBI/ PSB/ FI मधून निवृत्त अधिकारी असावा आणि वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर काम केले पाहिजे. भारतातील RBI/ PSB/ FIs मध्ये किमान 25 वर्षांचा अनुभव ज्यापैकी किमान 05 वर्षांचा कामाचा अनुभव पब्लिक रिलेशन/प्रोटोकॉल ड्युटी क्षेत्रात असावा.

9) ॲप्लिकेशन डेवलपर : (i) B.E.(CS/IT)/ B.Tech. (CS/IT)/ MCA/ M.Tech (CS/IT)/ B.Sc.(CS/IT)/ M.Sc. (CS/IT) (iii) 02 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 01 जुलै 2024 रोजी, 23 ते 62 वर्षे (पदांनुसार) [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ OBC/ EWS : रु. 850/- [SC/ ST/ PWD : रु. 175/-]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जुलै 2024

NHB Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

प्रादेशिक गहू गंज संशोधन केंद्र, महाबळेश्वर अंतर्गत भरती

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मेगा भरती

Cotcrop : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती

DDPDOO : पुणे येथे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 पदांची भरती

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय