Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची नातं आहे बॉलिवूड अभिनेत्री, कोण माहिती आहे काय ?

Bollywood Actress : शर्वरी वाघ ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांनी मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तर तिची आई नम्रता आर्किटेक्ट आहे.

---Advertisement---

शर्वरीने 16 व्या वर्षी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. 2013 मध्ये कॉलेजमध्ये असताना तिने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. शर्वरीने जेफ गोल्डनबर्ग स्टुडिओमधून अभिनयाचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच बॉलिवूडमध्ये तिने ‘बंटी बबली 2’ चित्रपटातून पदार्पण केलं. ‘बंटी और बबली 2’ चित्रपटातील सर्वोत्तम पदार्पणासाठी तिला 2022 मध्ये आयफा पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. प्यार का पंचनामा 2, बाजीराव मस्तानी, सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमांसाठी शर्वरीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

---Advertisement---

‘द फरगॉटन आर्मी’ या वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे. शर्वरी लवकरच सितारा के तारे या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा :

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

प्रवासी वाहतुक करू देण्यासाठी हप्ता घेणारा वाहतूक पोलीस लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

भीषण : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता – पुतणे जागीच ठार

BIPARJOY व्हिडीओ न्यूज : चक्रीवादळाचा गुजरातमध्ये धुमाकूळ

व्हायरल व्हिडिओ : ‘आ रे प्रीतम प्यारे’वर पठ्ठ्याचा भर बाजारात डान्स; मुली लाजल्या, महिला पाहतंच राहिल्या

मोठी बातमी : अल्पवयीन महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, “हे” चार्जेस हटवले

शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती

अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी मागितली लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles