Friday, November 22, 2024
Homeनोकरीइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागांसाठी भरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागांसाठी भरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1625 जागा 

• पदाचे नाव आणि संख्या : ज्युनियर टेक्निशियन

1. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 814 

2. इलेक्ट्रिशियन – 184 

3. फिटर – 627

पूर्व रेल्वेमध्ये 2972 जागांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज !

• शैक्षणिक पात्रता : (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर),  (ii) 01 वर्ष अनुभव

• वयाची अट : 31 मार्च 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

• अर्ज शुल्क : नाही 

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2022

• अधिकृत वेबसाईट :  पहा !

इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड मध्ये पदांची महाभरती !

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे अंतर्गत पदांसाठी भरती !

MPSC मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत पदांसाठी भरती


संबंधित लेख

लोकप्रिय