Gondia Recuirment 2022 : जिल्हा महिला व बाल विकास विभाग, गोंदिया (District Women and Child Development Department, Gondia) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 16
• पदाचे नाव : सहाय्यक, बहुउद्देशीय कर्मचारी (डेटा एन्ट्री ऑपरेटर)
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• वयोमर्यादा : 25 ते 55 वर्ष (सुधारित).
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 सप्टेंबर 2022 (मुदतवाढ)
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’