Monday, June 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, उस्मानाबाद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 

Osmanabad Recruitment 2023 : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, उस्मानाबाद (District Surgeon’s Office, Osmanabad) माध्यमातून उस्मानाबाद जिल्हयातील आरोग्य विभागातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण / उपजिल्हा येथील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे कंत्राटी “वैद्यकीय अधिकारी” स्वरुपात नियुक्ती देणेसाठी एमबीबीएस पदवी / पदव्युत्तर अर्हताधारक उमेदवारांचे थेट अर्जाद्वारे समुपदेशन पध्दतीने नियुक्ती देण्याकरिता दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी रोजी सकाळी ठीक वेळ 10.00 वाजता मा. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

---Advertisement---

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी / पदव्युत्तर

---Advertisement---

नोकरीचे ठिकाण : उस्मानाबाद

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 18 एप्रिल 2023

मुलाखतीचा पत्ता : मा. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles