Saturday, May 18, 2024
HomeनोकरीB.Sc नर्सिंग, GNM पात्रताधारकांसाठी मोठी खुशखबर ! 3055 पदांची मेगा भरती

B.Sc नर्सिंग, GNM पात्रताधारकांसाठी मोठी खुशखबर ! 3055 पदांची मेगा भरती

AIIMS Recruitment 2023 : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (All India Institute of Medical Sciences) अंतर्गत “नर्सिंग अधिकारी” पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Megha Bharti)

● पद संख्या : 3055

● पदाचे नाव : नर्सिंग अधिकारी (Nursing Officer)

● शैक्षणिक पात्रता : B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा  GNM डिप्लोमा + किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 05 मे 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी उमेदवार – रु.3000/-. [SC/ST उमेदवार/EWS – रु.2400/-] अपंग व्यक्ती – 0/-

● वेतनमान : रु. 9300- 34800/- अधिक 4600/- ग्रेड पे (स्तर 7)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय