Sunday, May 19, 2024
HomeNewsजुन्नर तालुका पंचायत समिती मध्ये दिव्यांग लोकांना तीन चाकी सायकल चे वाटप

जुन्नर तालुका पंचायत समिती मध्ये दिव्यांग लोकांना तीन चाकी सायकल चे वाटप

जुन्नर : आज रविवार दिनांक 27/11/2022 रोजी सकाळी 11वाजता डिसेंट फाउंडेशन व IDBI ट्रस्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील 19दिव्यांग लोकांना डिसेट फाउंडेशन कडून तीन चाकी सायकल चे वाटप करण्यात आलेे. यावेळी पंकज गावडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे प्रदिप हांडे, डाॅ. संतोष सहाणे, निलेश वाजे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर, सदाशिव ताम्हाणे, अतुल परदेशी, भाऊसाहेब काशिद, नंदाताई मंडलिक, दिपक काशिद, विवेक तांबोळी, डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक जितेंद्र भाऊ बिडवई, महेंद्र बिडवई, आत्तार सर, योगेश धर्मे, आदिनाथ चव्हाण, कुशल करेवार , डिसेंट फाउंडेशन टीम ,प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र राज्य ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अरूण शेरकर अध्यक्ष, दत्तात्रय हिवरेकर गुरूजी, राहुल मुसळे उपाध्यक्ष, सौरभ मातेले, सुनिल जंगम,उमेश शिंदे, अन्सार सौदागर, ओमकार शिंदे, केर नायकोडी, ज्ञानदेव बांगर, प्रताप मालेगावकर, मुस्तकिम पीरजादा, नंदाताई खोमने, सदस्या नफिसा इनामदार महिला अध्यक्षा रजनी शहा, उपाध्यक्षा शमिम सय्यद, गायत्री गिरी, ललिता शिराळशेठ, पुष्पाताई गोसावी राष्ट्रवादी दिव्यांग सेल महा अध्यक्ष, सविता दुराफे, सुरेखाताई नवले, श्रीमतीं सीताबाई मुंढेे, प्रहार महीला सदस्य व प्रहार रूग्ण सेवक सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Lic
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय