Monday, May 6, 2024
Homeआरोग्यकोरोनारामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये कोवीड लसीकरण संपन्न

रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये कोवीड लसीकरण संपन्न

दिघी : नवजीवन शिक्षण संस्थेचे रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, दिघी मध्ये कोवीड लसीकरण संपन्न झाले.

कार्बेव्हक्स लसीकरण सत्रात ७३१ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. यावेळी नवजीवन स्पोर्ट्स फाऊंडेशन चे अध्यक्ष उदय गायकवाड मुख्याध्यापक व्ही.पी.वाळके, एम.बी.भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच शिक्षकवृंद वाय.वाय.साबळे, एस.टी.भोसले, पी. ए.ढवळे, ए.एम.जाधव, पी.पी.यंडे, पी.एन.राठोड, व्ही.टी.पाटील, के.जे.माळी, एस.एस.कानवडे, टी.एस.पाटील, पी.डी.गावडे, ए.बी.डावरे व विद्यार्थी उपस्थित होते.

पिंपरीमध्ये आप तर्फे महागाई विरोधात निदर्शने

संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण

किशोरवयात आपले आरोग्य सांभाळा – डॉ. प्रिया करडिले


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय