Friday, May 10, 2024
Homeआरोग्यमहाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 85975 वर चीनला हि टाकले मागे

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 85975 वर चीनला हि टाकले मागे

(प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या तब्बल 85,975 वर जेपी असून महाराष्ट्राने चीनला हि मागे टाकले आहे. Worldometer या वेब साईट दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये रुग्णांची संख्या 83,036 इतकी आहे.

        राज्यात आज 3007 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 85975 अशी झाली आहे. आज नवीन 1924 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 39314 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले असून सध्या राज्यात एकूण 43591 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आज राजेश टोपे यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय