Sunday, May 5, 2024
Homeनोकरीचंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत 'सदस्य' पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत ‘सदस्य’ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

Collector Office Recruitment 2023 : जिल्हाधिकारी चंद्रपूर (Collector Office, Chandrapur) यांचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, चंद्रपूर अंतर्गत “अशासकीय सदस्य” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 17

पदाचे नाव : अशासकीय सदस्य

शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), चंद्रपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय