Saturday, May 18, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नर्स व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नर्स व अन्य पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती 

NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली (National Health Mission, Gadchiroli) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

पद संख्या : 107

पदाचे नाव : सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकिय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदव्यूत्तर), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदवीधर), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके पदवीधर), ऑडीओलॉजीस्ट, पाठयनिर्देशक, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तंत्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता : MD, MBBS, MS, GNM, BSc Nursing, 12th, DMLT (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण [राखीव प्रवर्ग – 38 वर्षे

खुला प्रवर्ग – 43 वर्षे] सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकिय अधिकारी – 70 वर्षे.

अर्ज शुल्क : राखीव प्रवर्ग – रु. 100/-; खुला प्रवर्ग – रु. 150/-

नोकरीचे ठिकाण : गडचिरोली

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 एप्रिल 2023

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 19 ते 21 एप्रिल 2023 (पदांनुसार)

मुलाखतीचा पत्ता : कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय