Wednesday, May 22, 2024
HomeNewsचिंचवड विधानसभा पोटनिवडणूक-अश्विनी जगताप यांचा उद्या(सोमवारी) अर्ज दाखल होणार

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक-अश्विनी जगताप यांचा उद्या(सोमवारी) अर्ज दाखल होणार

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:भाजपा + बाळासाहेबांची शिवसेना + आर पी आय + रासप + शिवसंग्राम युतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांचा उमेदवारी अर्ज सोमवार, दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता ‘ग प्रभाग’ क्षेत्रीय कार्यालय,थेरगाव येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष,आमदार-महेश लांडगे, चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख शंकर जगताप व महायुतीचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दाखल करणार आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय