Saturday, May 18, 2024
HomeनोकरीCRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत भरती; पात्रता 10 उत्तीर्ण+

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत भरती; पात्रता 10 उत्तीर्ण+

CRPF Recruitment 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. CRPF Bharti 

पद संख्या : 169

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23+05 वर्षे. [SC/ST: 10 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट]

वेतनमान : रु.21,700 ते रु.69,100/-

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.100/- [SC/ST/महिला : फी नाही]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय