Sunday, May 12, 2024
HomeनोकरीJNARDDC नागपूर अंतर्गत भरती; पात्रता 8वी, पदवी, डिप्लोमा

JNARDDC नागपूर अंतर्गत भरती; पात्रता 8वी, पदवी, डिप्लोमा

JNARDDC Nagpur Recruitment 2024 : जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center, Nagpur), नागपूर अंतर्गत “वैज्ञानिक सहाय्यक- II, कनिष्ठ सहाय्यक, चालक-सह-लॅब. परिचर (सामान्य श्रेणी)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. JNARDDC Nagpur Bharti 

पद संख्या : 03

पदाचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक- II, कनिष्ठ सहाय्यक, चालक-सह-लॅब. परिचर (सामान्य श्रेणी) 

शैक्षणिक पात्रता :

1) वैज्ञानिक सहाय्यक- II – B.Sc./Diploma in Engineering /Technology of three years duration or Equivalent; with three years relevant experience.

2) कनिष्ठ सहाय्यक – Graduate; with typing speed of 40 wpm / Certificate in computers.

3) चालक-सह-लॅब. परिचर (सामान्य श्रेणी) – Class VIII passed with Driving License plus two experience.

वयोमर्यादा : 28 ते 30 वर्षे.

वेतनमान :

1) वैज्ञानिक सहाय्यक- II – श्रेणी – 5 (रु.29,200-रु.92,300/- )

2) कनिष्ठ सहाय्यक – श्रेणी – 2 (रु.19,900-रु.63,200/- )

3) चालक-सह-लॅब. परिचर (सामान्य श्रेणी) – श्रेणी – 2 (रु.19,900- रु.63,200/-)

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
नियम व अटी पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय