Thursday, May 9, 2024
HomeनोकरीCDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती

CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती

CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणन विकास केंद्रात, (Center for Development of Advanced Computing)अंतर्गत 325 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. CDAC Bharti 

पद संख्या : 325

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रोजेक्ट असोसिएट/ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर : 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.

2) प्रोजेक्ट इंजिनिअर/ ज्युनियर फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर : (i) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 01 ते 04 वर्षे अनुभव.

3) प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर) / फील्ड ॲप्लिकेशन इंजिनिअर (फ्रेशर) : BE/B-Tech किंवा विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.

4) प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर : (i) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव.

5) प्रोजेक्ट ऑफिसर (ISEA) : (i) MBA/PG (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिन/मार्केटिंग) (ii) 03 वर्षे अनुभव.

6) प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स) : (i) MBA (फायनान्स) /PG (फायनान्स) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.

7) प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट) : (i) MBA/ PG (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिन/मार्केटिंग) (ii) 03 वर्षे अनुभव

8) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हॉस्पिटॅलिटी) : (i) 50% गुणांसह हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग टेक्नोलॉजी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

9) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) : 50% गुणांसह पदवीधर+03 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव.

10) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लॉजिस्टिक्स & इन्व्हेंटरी) : 50% गुणांसह लॉजिस्टिक्स / सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह लॉजिस्टिक्स / सप्लाय चेन मॅनेजमेंट पदवी.

11) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (एडमिन) : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

12) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (फायनान्स) : 50% गुणांसह B.Com + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com.

13) प्रोजेक्ट टेक्निशियन : कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन +01 वर्ष अनुभव किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव.

14) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर : (i) 60% गुणांसह BE/B-Tech किंवा 60% गुणांसह विज्ञान/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 फेब्रुवारी 2024 रोजी 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय