Sunday, July 14, 2024
Homeहवामानब्रेकिंग : केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती

ब्रेकिंग : केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती

मुंबई : अखेर मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. वेळेआधी मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे.

यंदा वेळेआधी मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र 29 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने आता बळीराजाची शेतीच्या कामाची लगबग सुरू होणार आहे. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच आता लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ब्राझील मध्ये मुसळधार पावसाने 37 जणांचा मृत्यू तर 5000 विस्थापित !

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० आणि ३१ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच १ जूनला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

रेशन कार्डचा लाभ घेणाऱ्यांसाठी आणि दुकानदारासाठी एक महत्वाची बातमी !

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 वी पास आहात ? मुख्यालय पूर्व कमांड मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय