(पेठ):- गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेचा पेठ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष विशाल जाधव,पेठ शहर अध्यक्ष याकूबभाऊ शेख,विलास जाधव, विकास सातपुते, मनोहर पवार आदी उपस्थित होते.