Saturday, December 7, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्यातील कोरोनाबिधित संख्या ५२ हजार ६६७

राज्यातील कोरोनाबिधित संख्या ५२ हजार ६६७

कोल्हापूर(प्रतिनिधी) :- 

         राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. आज २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११८६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.


संबंधित लेख

लोकप्रिय