BJP Lok Sabha Candidate List : देशभरात लोकसभेचे वारे वाहत आहे. राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांची घोषणा सुरू आहेत. अशातच भारतीय जनता पार्टी (BJP) कडून लोकसभा निवडणुकांसाठी 8 वी यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये पंजाबमधील 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, ओडिशातून 3 आणि पश्चिम बंगालमधून 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाच्या 8 व्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. BJP Candidate List
पंजाबच्या गुरुदासपूरमधून अभिनेता सनी देओलचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्या मतदारसंघातून दिनेश सिंह बब्बू यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्रातील काही मतदारसंघात कोणाच्या नावाची घोषणा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजापाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात २४ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, पहिल्या टप्प्यात २०, दुसऱ्या टप्प्यात ३ आणि तिसऱ्या टप्प्यात अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे ही वाचा :
लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय, समाजाला केले ‘हे’ आवाहन
ब्रेकिंग : भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान
मोठी बातमी : गोविंदाने निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदचा पैसा वापरला, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
महादेव जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी; “या” मतदारसंघातून लढणार!
उमेदवारी जाहीर होताच डॉ.अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा
मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर
ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार
बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा
ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!