मुंबई, (दि. 05) : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट – अ पदासाठी भरती (BAMS Exam) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले. BAMS qualified candidates will be examined for Medical and Health Services post recruitment
अर्ज सादर करण्याची मुदत 1 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत होती. या मुदतीअंती 22 हजार 981 बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. 283 रिक्त पदे भरावयाची आहेत. ही पदे परीक्षेद्वारे भरण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, वेळापत्रक, स्वरूप व इतर माहिती नंतर कळविण्यात येणार आहे, असे आरोग्य सेवा आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
हे ही वाचा :
Facebook, Instagram down : फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन; वापरकर्ते हैरान
सर्वात मोठी भरती : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू
शेतकऱ्यांनी सरकारकडे काही मागायचे नाही, तर… नाना पाटेकर यांचे मोठे विधान
मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना नियुक्त्या प्रदान
Jalgaon : जळगाव पोलिस विभाग अंतर्गत 137 जागांसाठी भरती
Nashik : नाशिक पोलिस विभाग अंतर्गत 118 जागांसाठी भरती
शाहरूख खानने दिला ‘जय श्रीरामचा नारा’, वाचा नेमकं काय घडलं