BAVMC Pune Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (Medical Education Trust) चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे (Atalbihari Vajpayee Medical College and Hospital) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. BAVMC पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. PMC Pune Bharti
● पद संख्या : 61
● पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वयोमर्यादा :
1) प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55 वर्षे.
2) सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 50 वर्षे
3) सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्षे.
4) वरिष्ठ निवासी – 45 वर्षे.
5) कनिष्ट निवासी – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षे.
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 07, 12, 21 आणि 26 मार्च 2024
● मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे – 411011.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीचे स्थळ : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे – 411011.
- मुलाखतीची तारीख 07, 12, 21 आणि 26 मार्च 2024 आहे.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !
MESCO पुणे अंतर्गत रिक्त पदाची भरती; आजच करा अर्ज!
THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!
Dapoli : कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती; पात्रता 10वी/ITI/पदवी/Ph.D
RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी
राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये
Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू