Tuesday, May 21, 2024
Homeनोकरीनवीन भरती : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये 386 पदांसाठी...

नवीन भरती : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये 386 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

AIATSL Recruitment 2023 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, गोवा (Air India Air Transport Services Limited, Goa) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 386

● पदाचे नाव : ड्युटी मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा कार्यकारी/ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हॅंडीमॅन.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत 

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● मुलाखतीची तारीख : 12, 13, 15, 17 आणि 18 फेब्रुवारी 2023

● मुलाखतीचा पत्ता : फ्लोरा ग्रँड, वड्डेम तलावाजवळ, समोर. रेडिओ मुंडियाल, वाड्डेम वास्को द गामा, गोवा, पिनकोड – 403802.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय