Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ACTREC अंतर्गत लघुलेखक, लिपिक, तंत्रज्ञ, नर्स व अन्य पदांसाठी भरती

ACTREC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) – ACTREC (Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer) अंतर्गत “मुख्य प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी ई, वैज्ञानिक अधिकारी डी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सी, अभियंता सी, वैज्ञानिक अधिकारी एसबी, नर्स ए, वैज्ञानिक सहाय्यक बी, लघुलेखक, तंत्रज्ञ बी, तंत्रज्ञ ए, निम्न विभाग लिपिक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ACTREC Bharti 

---Advertisement---

पद संख्या : 48

पदाचे नाव : मुख्य प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी ई, वैज्ञानिक अधिकारी डी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सी, अभियंता सी, वैज्ञानिक अधिकारी एसबी, नर्स ए, वैज्ञानिक सहाय्यक बी, लघुलेखक, तंत्रज्ञ बी, तंत्रज्ञ ए, निम्न विभाग लिपिक.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 27 ते 55 वर्षे

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2024 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

---Advertisement---

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 606 जागांसाठी भरती

Mumbai : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NALCO : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 12वी ते पदवी

India : एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत शिक्षक पदांची भरती

IMU : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत भरती; ईमेलद्वारे करा अर्ज!

Related Articles

- Advertisement -

Latest Articles