Sunday, May 19, 2024
Homeबॉलिवूडमोठी बातमी; अभिनेता अमिताभ बच्चन पाठोपाठ अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण

मोठी बातमी; अभिनेता अमिताभ बच्चन पाठोपाठ अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण

(मुंबई) :- बॉलिवूड मधून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल अभिनेता अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बच्चन यांच्या कुटुंबियांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.

      अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिनेता अभिषेक बच्चन यांची ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबियांची कोरोना चाचणी घेतल्या नंतर अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय