Sports Recruitment 2024 : आयकर विभाग (Income Tax, Mumbai) अंतर्गत मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Sports Bharti
● पद संख्या : 291
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) : (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
2) स्टेनोग्राफर : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
3) टॅक्स असिस्टंट (TA) : (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
5) कॅन्टीन अटेंडंट : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
● क्रीडा पात्रता : राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [OBC : 05 वर्षे सूट, SC/ST : 10 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : रु.200/-
● वेतनमान :
1) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) – रु.44,900/- ते रु.1,42,400/-
2) स्टेनोग्राफर – रु.25,500/- ते रु.81,100/-
3) टॅक्स असिस्टंट (TA) – रु.25,500/- ते रु.81,100/-
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – रु.18,000/- ते रु.56,900/-
5) कॅन्टीन अटेंडंट – रु.18,000/- ते रु.56,900/-
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.