Friday, November 22, 2024
HomeनोकरीMSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 145 पदांची भरती

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 145 पदांची भरती

MSRTC Satara Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा (Maharashtra State Road Transport Corporation, Satara) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ST Bus Bharti 

पद संख्या : 145 

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता : 

1) मोटार मेकॅनिक वाहन : 1) कमीतकमी एसएसी पास असणे आवश्यक आहे. 2) सरकारमान्य आयटीआय मधील 2 यांचा मेंर्कानक मोटार व्हेईकल कोर्स (ट्रेड) उत्तीणं असणे आवश्यक आहे.

2) मेकॅनिक डिझेल : 1) कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. 2) सरकारमान्य आयटीआय 1 वर्षाचा मेकॅनिक डिझेल कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3) मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर : 1) इयत्ता 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2) सरकारमान्य आयटीआय 1 वर्षाचा शिटमेटल/ ब्लॅकस्मिथ कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4) ऑटो इलेक्ट्रिशियन : 1) कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. 2) सरकारमान्य आयटीआय 2 वर्षाचा इलेक्ट्रिशियन कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5) वेल्डर : 1) कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. 2) सरकारमान्य आयटीआय 2 वर्षांचा वेल्डर कोर्स ट्रेड उत्तोणं असणे आवश्यक आहे.

6) टर्नर : 1) कमीत कमी एसएसी पास असणे आवश्यक आहे. 2) सरकारमान्य आयटीआय मधील 2 वर्षाचा टर्नर [ट्रेड] उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

7) प्रशितन व वातानुकुलिकरण : 1) कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. 2( सरकारमान्य आयटीआय १ वांचा प्रशितन व वातानुकुलिकरण कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : सातारा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2024

अर्ज प्रत पाठविण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक कार्यालय, 7 स्टार बिल्डिंग च्या मागे, एस.टी. स्टॅण्ड जवळ, रविवार पेठ सातारा – 415001

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय