Friday, November 22, 2024
HomeनोकरीGMC : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर अंतर्गत भरती

GMC : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर अंतर्गत भरती

GMC Nagpur Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर (Government Medical College and Hospital, Nagpur) अंतर्गत “योगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टी-टास्किंग स्टाफ, प्रोजेक्ट टेक्निशियन III (ICMR- NIV, HFV प्रकल्पासाठी)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. GMC Nagpur Bharti

पद संख्या : 04

पदाचे नाव : योगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टी-टास्किंग स्टाफ, प्रोजेक्ट टेक्निशियन III (ICMR- NIV, HFV प्रकल्पासाठी).

शैक्षणिक पात्रता :

1) योगशाळा तंत्रज्ञ : B.Sc. /Intermediate with diploma in Medical Laboratory Technology

2) डेटा एंट्री ऑपरेटर : Graduation with knowledge of data entry work. MS-CIT compulsory

3) मल्टी-टास्किंग स्टाफ : High School/ Matric/P equivalent from a recognized board.

4) प्रोजेक्ट टेक्निशियन III (ICMR- NIV, HFV प्रकल्पासाठी) : B.Sc. /Intermediate with diploma in Medical Laboratory Technology

वयोमर्यादा : 23 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अन्वेषक, SVRDL कार्यालय, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, GMC, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अन्वेषक, SVRDL कार्यालय, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, GMC, नागपूर.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख

लोकप्रिय