MAHADMA Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय (Maharashtra Municipal Council Directorate) अंतर्गत 1782 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.(Maharashtra Nagar Parishad Bharti)
● पद संख्या : 1782
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्थापत्य अभियंता, गट-क : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
2) विद्युत अभियंता, गट-क : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
3) संगणक अभियंता,गट-क : (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
4) पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क : (i) मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
5) लेखापरीक्षक/लेखापाल, गट-क : (i) B.Com (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
6) कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
7) अग्निशमन अधिकारी, गट-क : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण (iii) MS-CIT किंवा समतुल्य.
8) स्वच्छता निरीक्षक, गट-क : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा.
● वयोमर्यादा : 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: रु.1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: रु.900/-]
● वेतनमान : शासकीय नियमानुसार…
● नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
पुणे येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी
केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर व अन्य पदांची भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती
कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत ‘कुशल मदतनीस’ पदांची भरती
सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती
IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी
IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती