Friday, December 27, 2024
HomeनोकरीDbskkv : कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यालय सहाय्यक पदाची भरती

Dbskkv : कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यालय सहाय्यक पदाची भरती

DBSKKV Recruitment 2023 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli) अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

पदसंख्या : 01

पदाचे नाव : कार्यालय सहाय्यक (Office Assistant)

● शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, 2) शासकीय मान्यताप्राप्त संस्थेतून टंकलेखन इंग्रजी 40 श.प्र.मि. मराठी 30 श.प्र.मि. परिक्षा उत्तीर्ण. 3) MS-CIT परिक्षा उत्तीर्ण. 4) विद्यापीठ कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. सहयोगी अधिष्ठाता, निमस्तर कृषी शिक्षण विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

LIC insurance corporation of India
संबंधित लेख

लोकप्रिय