नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या (दि.10) नांदेडमध्ये तोफ डागली जाणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या गडामध्ये भाजपची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे या सभेवरून दिसत आहे.
भाजपाच्या जनसंपर्क अभियानासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नांदेडात येत आहेत.त्यांच्यासाठी नांदेडाच्या विमानतळाची डागडुजी करण्यात येत आहे. भाजपच्या जनसंपर्क अभियानासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 10 जून रोजी नांदेडात येत आहेत.
अशोक चव्हाण यांच्या गडाला भाजप धक्का देणार ?
शहा यांच्या सभेने भाजपाने विरोधी पक्षांचे मतदारसंघ टार्गेट केले आहे. लोकसभेच्या निवडणुकांचे हे संकेत तर नाही ना? असे अनेक प्रश्न या सभेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र, अशोक चव्हाण यांच्या गडात होणाऱ्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
हे ही वाचा :
मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
ब्रेकिंग : Facebook आणि Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसै, वाचा म्हटलंय कंपनीने
गावाचा विकास साधायचाय ? चला तर समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…
आदिवासी विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयम्’ योजना’ वाचा सविस्तर!
‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, आव्हाड म्हणाले, ‘धार्मिक गोष्टींच्या राजकारण…’
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात