Air Force School Pune Recruitment 2022 : वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे (Air Force School Chandan Nagar Pune) येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 07
• पदाचे नाव : PGT, TGT, NTT, विशेष शिक्षक
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरी ठिकाण : पुणे
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : http://afscn.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज पाठवण्याचा पत्ता : वायुसेना शाळा चंदन नगर, 9, BRD, चंदननगर AF, पुणे – 411 014.
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’