Friday, November 22, 2024
HomeनोकरीSAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत 244 पदांची भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत 244 पदांची भरती

SAIL Recruitment 2023 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 244

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1सिनियर कंसल्टंट(i) PG पदवी/DNB, (ii) 03 वर्षे अनुभव
2मेडिकल ऑफिसर (MO)(i) MBBS, (ii) 01 वर्ष  अनुभव
3मेडिकल ऑफिसर (OHS)(i) MBBS (ii) इंडस्ट्रियल हेल्थ डिप्लोमा/AFIH  (iii) 01 वर्ष  अनुभव
4मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण)65% गुणांसह BE/B.Tech (पर्यावरण/पर्यावरण विज्ञान) किंवा M.E./ M.Tech
5असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) (i) 65% गुणांसह BE/B.Tech [SC/ST/PwBD: 55% गुण]   (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी PG पदवी/डिप्लोमा   (iii) 02 वर्षे अनुभव
6ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (i) 10वी उत्तीर्ण, (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा
7माइनिंग फोरमन(i) 10वी उत्तीर्ण, (ii) माइन्स फोरमन प्रमाणपत्र  (iii) 01 वर्ष अनुभव.
8सर्व्हेअर(i) 10वी उत्तीर्ण, (ii) माइनिंग/ माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा, (iii) माइन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र  (iv) 01 वर्ष अनुभव.
9माइनिंग मेट(i) 10वी उत्तीर्ण, (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र, (iii) 01 वर्ष अनुभव.
10अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी- (HMV)(i) 10वी उत्तीर्ण, (ii) अवजड वाहन चालक परवाना,  (iii) 01 वर्ष अनुभव
11माइनिंग सिरदार(i) 10वी उत्तीर्ण, (ii) गॅस चाचणी आणि प्रथमोपचार प्रमाणपत्रे, (iii) 01 वर्ष अनुभव
12अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन (i) 10वी उत्तीर्ण, (ii) ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन)

वयोमर्यादा : 15 एप्रिल 2023 रोजी 28 वर्षे ते 41 वर्षे.; [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

पद क्र.1 ते 5 : General/OBC: रु.700/-  [SC/ST/PWD/EWS: रु.200/-]

पद क्र.6 ते 8 : General/OBC: रु.500/-  [SC/ST/PWD/EWS: रु.150/-]

पद क्र.9 ते 12 : General/OBC: रु.300/- [SC/ST/PWD/EWS: रु.100/-]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय