Wednesday, May 22, 2024
HomeNewsनागपूर मेट्रोची विद्यार्थ्यांना 'गिफ्ट' 30% तिकीट दरात सवलत

नागपूर मेट्रोची विद्यार्थ्यांना ‘गिफ्ट’ 30% तिकीट दरात सवलत

नागपूर: विद्यार्थ्यांना स्वस्त प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महा मेट्रो नागपूरने 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारपासून (7 फेब्रुवारी) लागू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वस्त प्रवास उपलब्ध करून देण्यात मोठी मदत होईल.

शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी मेट्रो स्टेशनवरील तिकीट काउंटरवर शाळा किंवा महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी जारी केलेले फोटो ओळखपत्र दाखवावे लागेल.असे नागपूर महामेट्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय