इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
• पद संख्या : 1625 जागा
• पदाचे नाव आणि संख्या : ज्युनियर टेक्निशियन
1. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 814
2. इलेक्ट्रिशियन – 184
3. फिटर – 627
पूर्व रेल्वेमध्ये 2972 जागांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज !
• शैक्षणिक पात्रता : (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर), (ii) 01 वर्ष अनुभव
• वयाची अट : 31 मार्च 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
• अर्ज शुल्क : नाही
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2022
• अधिकृत वेबसाईट : पहा !
इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड मध्ये पदांची महाभरती !
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे अंतर्गत पदांसाठी भरती !
MPSC मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत पदांसाठी भरती