Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (दि.28) आढळले 81 कोरोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (दि.28) आढळले 81 कोरोनाचे रुग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज गुरुवारी 81 कोरोनाचे रुग्ण आढळले. तालुक्यात एकुण कोरोना रुग्णांची संख्या 26,485 झाली असून त्यातील उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24,640 आहे. तसेच आता पर्यत 697 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर सध्या तालुक्यात 1,150 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. 

जुन्नर : काळू शेळकंदे यांचे उपोषण सुरूच, प्रशासनाची चर्चा असफल

आज नारायणगाव 14, ओतुर 7, आळे 6, राजुरी 6, जुन्नर नगरपरिषद 5, पिंपळगाव 4, आळेफाटा 4, बेल्हे 3, येडगाव 3, कुमशेत 3, रोहकडी 2, पिंपळवंडी 2, उंब्रज नं. 1 – 2, खोडद 2, सावरगाव 2 तर संतवाडी, खिरेश्वर, सितेवाडी, पारगाव तर्फे मढ, बल्लाळवाडी, उदापुर, वडगाव कांदळी, भटकळवाडी, बोरी बु., गोळेगाव, खानापुर, शिरोली बु., वडगाव सहाणी, आनंदवाडी, मांजरवाडी, वारुळवाडी प्रत्येकी 1 कोरोनाचे रुग्ण आढळून आले.

जुन्नर : गणपत घोडे यांची तालुकास्तरीय रोजगार हमी योजनेच्या सदस्यपदी निवड !

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावरील ऐतिहासिक चित्रपट साकारणार ! ‘असे’ असेल चित्रपटाचे नाव

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय