Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (ता.२९) आढळले ८ करोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (ता.२९) आढळले ८ करोनाचे रुग्ण

जुन्नर, ता.२९ : जुन्नर तालुक्यात आज (ता.२९) ८ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये आर्वी ३, शिरोली बु. २, वारूळवाडी १, ओतूर १, जुन्नर नगर परिषद १ असा समावेश आहे. सध्या तालुक्यात १३३ ऍक्टिव्ह करोनाचे रुग्ण आहेत. तर आता पर्यंत जुन्नर तालुक्यात एकूण ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय