Thursday, July 18, 2024
Homeनोकरीराज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा

राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा

अलारा एज्युटेक, नवी मुंबई (महाराष्ट्र) यांच्यामार्फत पोलिस भरती व बँकिंग स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्याकरिता औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, जालना, नवी मुंबई, परभणी, पालघर, रत्नागिरी, सातारा आणि वर्धा या ठिकाणी विविध सर्व विषयाच्या प्रशिक्षक पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विषयतज्ञ पदांच्या एकूण ७० जागा

गणित, इंगजी, तर्कशक्ती, मराठी व्याकरण, सामान्यज्ञान आणि शारीरिक प्रशिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

निवड पद्धती – उमेदवारांच्या थेट मुलाखती (Interview) घेऊन निवड करण्यात येईल.

टीप – उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करून आपला बायोडाटा alaarahrm@gmail.com या ईमेलवर पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !

हेही पहा ! आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांच्या ८७०० जागा

हेही वाचा ! हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय