Krishi Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) कृषि आयुक्तालयाच्या (Government Job) आस्थापनेवरील कृषी पर्यवेक्षक पदांच्या रिक्त असलेल्या एकूण 677 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून याकरिता कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक (गट-क) या पदावर दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
• पद संख्या : 677
• पदाचे नाव : कृषी पर्यवेक्षक
• विभागनिहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे :
- अमरावती – 109
- औरंगाबाद – 69
- लातूर – 99
- नाशिक – 96
- नागपूर – 113
- पुणे – 112
- ठाणे – 79
• शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक, गट-क या पदावर दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेली असावी.
• अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची करण्याची तारीख : 28 जानेवारी 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
अधिक वाचा :
SSC : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 11409 पदांची मेगाभरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
एम.फील.अध्यापकांना कॅस चे लाभ मिळणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई येथे महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती, 25 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
जंतरमंतर येथे कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन, ब्रिजभूषण सिंग हटाव च्या मागण्या