Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर तालुक्यात आज (ता.८) आढळले ३ करोनाचे रुग्ण

जुन्नर तालुक्यात आज (ता.८) आढळले ३ करोनाचे रुग्ण

जुन्नर, ता.८ : जुन्नर तालुक्यात आज (ता.८) ३ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ६१ करोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आता पर्यंत ६९३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आज तालुक्यातील बारव १, वारूळवाडी १, शिरोली खु.१ असे एकूण ३ करोनाचे रुग्ण आढळले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय