Friday, November 22, 2024
Homeनोकरीसातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 8 मार्च 2023 अर्ज करण्याची...

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 8 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ZP Satara Recruitment 2023 : जिल्हा आरोग्य सोसासटी (District Health Society), जिल्हा परिषद, सातारा (Zilla Parishad, Satara) अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (Urban Primary Health Centre) सातारा, कराड व फलटण येथे विशेषज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

● पद संख्या : 21 

● पदाचे नाव : फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्रचिकित्सक, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : सातारा

● वयोमर्यादा : 70 वर्षे

● अर्ज शुल्क : रु. 500/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सातारा.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2023

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद सातारा.

● मुलाखतीची तारीख : 08 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय