Saturday, May 18, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद अकोला अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 

ZP Akola Recruitment 2023 : आरोग्य विभाग (Department of Health), जिल्हा परिषद अकोला (Zilla Parishad, Akola), 15 वित्त आयोग (15 Finance Commission) अंतर्गत रिक्त रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

पद संख्या : 07

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 70 वर्षे

वेतनमान (मानधन) : 60,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण : अकोला

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 17 एप्रिल 2023

मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी केंद्रा समोर, अकोला.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय