Sunday, May 5, 2024
HomeनोकरीEPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत 2859 पदांसाठी भरती; 12वी/ पदवीधरांना...

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत 2859 पदांसाठी भरती; 12वी/ पदवीधरांना नोकरीची संधी

EPFO Recruitment 2023 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation) अंतर्गत सोशल सिक्योरिटी असिस्टंट, स्टेनोग्राफर पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 2859

पदाचे नाव : सोशल सिक्योरिटी असिस्टंट, स्टेनोग्राफर

शैक्षणिक पात्रता :

i) सोशल सिक्योरिटी असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकावर इंग्लिश टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

ii) स्टेनोग्राफर : 12 वी पास + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

वयोमर्यादा : खुला – 18 ते 27 वर्षे. / ओबीसी – 03 वर्षे सूट. [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट. ]

अर्ज शुल्क : खुला / ओबीसी – 700/- रुपये. [ मागासवर्गीय / महिला / माजी सैनिक – फी नाही. ]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी
1. सोशल सिक्योरिटी असिस्टंटयेथे क्लिक करा
2. स्टेनोग्राफरयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी
1. सोशल सिक्योरिटी असिस्टंटयेथे क्लिक करा
2. स्टेनोग्राफरयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय