Friday, November 22, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ZP Osmanabad Recruitment 2023 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत जिल्हा परिषद उस्मानाबाद (Zilla Parisha, Osmanabad) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 12

पदाचे नाव : फिजिओथेरपिस्ट, लेखापाल, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, दंत तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी यूजी आयुष युनानी, वैद्यकीय अधिकारी पीजी आयुष युनानी, फिजिशियन, सर्जन.

शैक्षणिक पात्रता :

1. फिजिओथेरपिस्ट – Graduate Degree in Physiotherapy 

2. लेखापाल – B.com with Tally Certification 

3. वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMS / BUMS

4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT

5. दंत आरोग्यतज्ज्ञ – 12th Science and Diploma in Dental Hygenist Course. Registration with State Dental Council.

6. दंत तंत्रज्ञ – 12th Science and Diploma in Dental Technician Course. Registration with State Dental Council.

7. वैद्यकीय अधिकारी यूजी आयुष युनानी – UG Ayush (Unani)

8. वैद्यकीय अधिकारी पीजी आयुष युनानी – PG Ayush (Unani)

9. फिजिशियन (PHS) – MD Medicine / DNB

10. फिजिशियन (HPCDCS) – MD Medicine / DNB

12. सर्जन – MS General Surgery / DNB

वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण [खुला प्रवर्ग – 38 वर्षे; मागास प्रवर्ग -43 वर्षे]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – Rs. 150/- ; राखीव प्रवर्ग – Rs. 100/-

नोकरीचे ठिकाण : उस्मानाबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद.

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखती/ लेखी परीक्षा.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय