Monday, May 20, 2024
HomeनोकरीZP : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत भरती, आजच करा अर्ज! 

ZP : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत भरती, आजच करा अर्ज! 

ZP Chandrapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद चंद्रपूर (Zilla Parishad Chandrapur) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 05

● पदाचे नाव : मानसेवी वैद्यकीय अधिकारी 

● शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. (मुळ जाहिरात पाहावी.)

● नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

● वयोमर्यादा : मागासवर्गीय करिता 43 वर्ष व खुला प्रवर्गाकरिता 38 वर्ष

● वेतनमान : रू. 40,000 रूपये प्रति महिना अथवा (शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार) 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2023

● अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कार्यालयात…

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय