Monday, May 13, 2024
Homeनोकरीयंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 5395 जागांसाठी भरती; 10वी, ITI विद्यार्थ्यांना संधी 

यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 5395 जागांसाठी भरती; 10वी, ITI विद्यार्थ्यांना संधी 

YIL Recruitment 2023 : यंत्र इंडिया लिमिटेड (Yantra India Limited) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या विविध पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 5395

● पदाचे नाव : ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1ITI अप्रेंटिस(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT / NCVT)
2नॉन ITI अप्रेंटिस50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [ SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला /ओबीसी : रु. 200/- [SC / ST / PWD / Transgender / महिला : रु. 100/-]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय